दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. आपल्या कुटुंबापासून दूर असूनही CRPF जवानांनी श्रीनगरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.